Wednesday, May 23, 2018

रूप सुंदरी


रूप सुंदरी

तुच माझी रूप सुंदरी
तुच माझी सुख दायीनी
तुझ्यावीना मी जगू कसा
तुझ्यासाठी मी वेडा जगी

तू मम सौंदर्याची खाण
तुच माझ्या प्रेमाची खुण
तुझ वाचूनी मी या जगी
कसा जगू एकटयापरी

तुझ्या मृदूल स्पर्शात मी
वेचीतसे मम जिवन
मज नकोस सोडू सखे
माझ्या प्रिय गुलाबराणी

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...