Monday, May 21, 2018

काव्य मनमाला



काव्य मनमाला

हाच एक छंद माझा
चार शब्द लिहिण्याचा

मनातल्या भावनांना
तालबद्ध गुंफिण्याचा

होईल ना यातूनीच
मनमाला सुमनांची ?

गुंफिलेल्या या फुलांना

माला कोणी म्हणेल ना ?

***   संभाजी  कृष्णा  घाडी
*** वेताळ वांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...